Ahilyanagar news : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात कोण आमदार होणार याचा आज फैसला होणार आहे. यातील अनेक मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

लक्षवेधी ठरलेल्या अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे. विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच आ. जगताप हे आघाडीवर होते. आमदार जगताप यांनी सलग तिसऱ्यांदा अहिल्यानगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

अहिल्यानगर शहरात मिळालेली फेरीनिहाय आकडेवारी

फेरी – १
अभिषेक कळमकर ३०५३
संग्राम जगताप ५६२५

फेरी २
अभिषेक कळमकर ३२४३
संग्राम जगताप ६९३६

फेरी ३
अभिषेक कळमकर २९६८
संग्राम जगताप ६६७६

फेरी ४
अभिषेक कळमकर ३३०४
संग्राम जगताप ७५०६

फेरी ५
अभिषेक कळमकर २८४३
संग्राम जगताप ६३८३

फेरी ६
अभिषेक कळमकर ३२७७
संग्राम जगताप ५८०१

फेरी ७
अभिषेक कळमकर ७३७१
संग्राम जगताप २३६८

फेरी ८
अभिषेक कळमकर ५५२७
संग्राम जगताप ३६१०

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork

फेरी ९
अभिषेक कळमकर ५०३८
संग्राम जगताप ४७१२

फेरी १०
अभिषेक कळमकर २५२५
संग्राम जगताप ५३६८

फेरी ११
अभिषेक कळमकर २८९३
संग्राम जगताप ४७६२

फेरी १२
अभिषेक कळमकर ३२४८
संग्राम जगताप ५५४२

फेरी १३
अभिषेक कळमकर ३०२३
संग्राम जगताप ६६३८

फेरी १४
अभिषेक कळमकर ४००५
संग्राम जगताप ३३२१

फेरी १५
अभिषेक कळमकर ३६३८
संग्राम जगताप ४८७१

फेरी १६
संग्राम जगताप २४ हजार ८८७ मतांनी आघाडीवर