मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संततिसौख्य लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. दुपारनंतर विविध लाभ होतील. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हितशत्रुवर मात कराल. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण करू शकणार आहात.
मिथुन : दिवसाची सुरुवात ही निराशाजनक असणार आहे. मनोबल कमी राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मानसिक प्रसन्नता लाभेल. दुपारनंतर विशेष उत्साही राहाल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक त्रास संभवतो. प्रवास टाळावेत. दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते. महत्त्वाची कामे आज नकोत.
सिंह: वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. प्रवासात काळजी हवी. मनोबल कमी राहील. दुपारनंतर एखादी उत्साहवर्धक घटना घडेल. काहींना प्रियजन भेटतील.
कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. कामे मार्गी लागतील. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च संभवतात. दुपारनंतर दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आज आपण प्रवास टाळावेत
तुळ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दुपारनंतर आनंदी व आशावादी राहाल. स्वास्थ्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक ताकद वाढेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल.
धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर आर्थिक कामात स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल. मानसिक परिवर्तन होईल. दुपारनंतर दैनंदिन कामे पूर्ण करू शकणार आहात.
मीन : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्वाची कामे टाळावीत. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे.