Horoscope
Horoscope

मेष : तुम्ही तुमच्या मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी असणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. सार्वजनिक कामात तुम्हाला मान-सन्मान लाभणार आहे. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.

मिथुन : कामाचा ताण वाढेल. आर्थिक कामात काही अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. नवी दिशा सापडेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुमची भूमिका स्पष्ट व परखड असणार आहे.

कर्क : काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना प्रवास करावा लागेल.

सिंह : स्वास्थ्य व समाधान लाभेल. आपली महत्त्वाची कामे तसेच दैनंदिन कामे तुम्ही विनासायास पार पाडू शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या : दैनंदिन कामात विनाकारण अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याचा त्रास संभवतो. तुमच्या कामाचे नियोजन आज कोलमडणार आहे. विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो.

तुळ : प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. काही जण जुन्या आठवणीत रममाण होतील.

वृश्चिक : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्ही विशेष आनंदी व आशावादी राहणार आहात.

धनु : तुमचा कामाचा वेग वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आज तुमचे मनोबल अपूर्व असणार आहे. जिद्दीने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होतील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. दैनंदिन कामात लक्ष लागणार नाही. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. काहींना अनावश्यक खर्च करावा लागेल. मेहनत वाया जाईल.

कुंभ : वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कामाचा व तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात.

मीन : खर्च वाढणार आहे. एखाद्या बाबतीत तुम्ही घेत असणारी मेहनत वाया जाईल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. खर्च वाढतील.